यश मिळवायचे असेल तर….

10
0

यश मिळवायचे असेल तर, अपयशाच्या खस्ता ही खाव्या लागणार.

आपल्याला नेहमी यशाच्या शिखरावर चढण्या आधी अपयशाचा सामना करावा लागतो. म्हणूनच तर म्हणतात ना, की अपयश हि यशाची पहिली पायरी असते.. म्हणूनच तर यशाची किंमत कळण्यासाठी अपयश येणे हे देखील गरजेचे असते.

म्हणूनच यश मिळवायचे असेल तर, अपयशाच्या खस्ता ही खाव्या लागणारच.

विचार आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेयर करा

हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि वाचत रहा Ideal Marathi

प्रेरणादायी विचार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights